मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाट

मी वाट पाहिली तुझी पण तु पुन्हा आलीच नाही वाटेवरती परतुन येताना तुझी सोबत भेटलीच नाही क्षणात खुप शोधताना तुला स्वतःस मी सापडलो नाही मी आणि तुझ्यात तो माझाच मी राहिलो ना...

अखेर

मी हरलो नाही मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही मी एकटा ही नाही अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही ही वाट ही पुढची नाही प्रवास हा अनंताचा जिथे अखेर ही वाट प...

मिठीत माझ्या. ..!!!

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना कधी अश्रु मध्ये असते माझ्या कधी कवितेतल्या प्रत्ये...

प्रेम

ती रुसल्यावर कधी मी खुप तिला मनवायचो पण मी रुसलेलो कधी तिला कळालेच नाही वाट हरवुन जाता तिने पुन्हा मी वाट दाखवायचो पण मी हरवुन गेल्यावर कधी तिने मला शोधलेच नाही अनोळखी ह...

अनोळखी वाटेवर..

अनोळखी वाटेवर ती मला पुन्हा भेटावी सोबत माझी देण्यास तेव्हा ती स्वतःहून यावी थांबावे थोडे क्षणभर तिथे ती वाट वाकडी पहावी माझ्यासवे चाललेली ती आठवणींची पाऊलखुण दाखवा...

आई ...!!!

असंख्य वेदनांचा त्रास मी पहाता पहाता विसरुन गेले जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या बाळा तुला पाहिलं. तुझे भिरभिरणारे डोळे फक्त मला पहात होते आणि मीही फक्त तुला पाहत होते. ती त...

पाहुनी तुझ एकदा ..!!

"पाहुनी तुझला एकदा मी पुन्हा पुन्हा का पहावे नजरेतुनी बोलताना ते शब्द घायाळ का व्हावे घुटमळते मनही तिथेच तुझ्या वाटेवरती का फिरावे तुला भेटण्यास ते पुन्हा कोणते हे का...

मनास या ..!!

वादळास विचारावा मार्ग कोणता रात्रीस विचारावा चेहरा कोणता लाटेस विचारावा किनारा कोणता की मनास या विचारावा ठाव कोणता उजेडास असेल अंधाराशी ओळख पाण्यास असेल त्रुश्नेश...

मला माहितेय ..!!

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला बोलणार नाहीस सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास एकदा आता नजरेस तु पुन्हा दिसणार नाहीस कधी भेटशील मझला तु वाट बघते ते वळण आता ...

आपल्यास...!!

आयुष्याची संध्याकाळ म्हणजेच म्हातारपण. ते जर आपल्या लोकांन सोबत असेल तर या संध्याकाळचा एकांत प्रखर जाणवत नाही. आपली मुल आपले नातु जवळ असावेत एवढच वाटत रहातं. आपली पत्नी ...

माझं घर..

या निर्जीव काठीचा आधार मला आता आहेच पण तुझ्या हातांचा आधार असावा एवढच वाटतं मला खुप खुप एकांतात असताना आठवणींचा खजिना भेटतोच पण माझ्या आपल्यांचा आवाज ऐकावा तेच हवंसं ...

अधुरी प्रित...

'तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळ...

मन आणि तु..!!

एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगू तुझ्याचसाठी त्याचे रुसणे त्यास आता कसे मी समजावू तु नसताना तुझ्याचसाठी त्याचे आठवणे कसे मी विसरु तु असताना तुझ्याचसाठी त्याच...