मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नात्यातील सुगंध ..!!

आयुष्य जगताना कधी कळतच नाही की आपण पुढे जाताना कधी कुठे कोणी दुखावले तर नाही ना? खुप काही बोलताना कोणाला शब्दानी लागलं तर नाही ना ? की नातं टिकवताना दुसरा कोणी रूसला तर नाही...

तुझ्यात मी..

समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राह...

मनातले प्रेम ...

मनातले सांगायचे कदाचित राहुन गेले असेनही पण डोळ्यातले भाव माझ्या तु वाचले नाहीस ना हात तुझा हातात घेऊन तुला थांबवायचे होते ही पण तु जाताना तुझा हात मी सोडला नाही ना सां...

रात्र ती..!!

"माझ्यासवे रात्र आज ती का उगाच जागते कोण तुज सतावते मनी का मज ती पुसते आठवणींच्या कट्ट्यावर ती रोज मला येऊन भेटते मनात कोण माझ्या का डोकावून पहाते डोळ्यातल्या अश्रूंसह...

वेडी प्रित.. !!

आठवणींचा समुद्र आहे जणु तु सतत लाट होऊन का यावीस कधी मन ओल करुन माझे तु पुन्हा का परतावी वार्‍यासवे कधी वाहताना मी तुझी वाट त्यास सांगावी ती प्रत्येक झुळुक तेव्हा तुझा भ...

एक तु...

त्या वार्‍यानेही तुला छळावे सतत तुझे केस उडावे तु त्यास पुन्हा सावरावे तरी तो ऐकत नाही ना बघुन एकदा तुला जावे पुन्हा पुन्हा परतुन यावे तरी त्या पानांस आज करमत नाही ना सा...

ओळखुन बघ..

बाजार होतो ह्या शरीराचा पण कधी मनाचाही करुन बघ कोणी घेईल का दुखः तुझ एकदा स्वतःलाच विचारुन बघ वासनेची ही दुनिया सारी थोडं तिला ओळखुन बघ तोडतील लचके हे लांडगे ही अश्रु थो...

मन आणि मी

सतत काहीतरी लिहावं आणि ते सर्वानी वाचावं. एवढच असत का ते??.. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी फक्त शब्द हेच साधन आहे का?.. मन का सारख काहीतरी विचार करतं.. आणि काहीच न सापडल्यावर ...

बाबांची परी

बाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झोप का उडावी कधीतरी जायचंच होतं तिला ती वेळही आज लवकर का यावी तिच्या सवे ...

आठवणं...

इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी की रुतून जावी पाऊले ही मनाची कधी आठवतो तो चंद्र पोर्णिमेचा लख्ख की उजा...