दिनविशेष ८ ऑक्टोबर || Dinvishesh 8 October ||




जन्म

१. राज कुमार, भारतीय चित्रपट अभिनेते, पोलिस अधिकारी (१९२६)
२. थिरूनलुर करुणाकरन, भारतीय कवी ,लेखक (१९२४)
३. ऑटो हैनरीच वॉबर्ग, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१८८३)
४. जुआन पेरोण, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८९५)
५. शंकरराव किर्लोस्कर, भारतीय उद्योजक ,साहित्यिक (१८९१)
६. जेन्स स्काऊ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९१८)
७. अनुजा साठे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
८. कीची मियाजवा, जपानचे पंतप्रधान (१९१९)
९. मोना सिंघ, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८१)
१०. सेसर मिलस्टिन, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९२७)
११. कॉलेट ई. वुलमन, डेल्टा एअर लाईन्सचे सहसंस्थापक (१८८९)
१२. रीड हस्टिंग्स, नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक (१९६०)
१३. मुराद बक्ष, मुघल साम्राज्याचे राजकुमार (१६२४)
१४. शुद्धानदा, भारतीय धर्मगुरू , रामकृष्ण परमहंस मठाचे अधिपती (१८७२)
१५. ब्रुनो मार्स, अमेरिकन गायक , गीतकार संगीतकार (१९८५)


मृत्यू

१. धनपत राय श्रीवास्तव तथा मुंशी प्रेमचंद, सुप्रसिद्ध भारतीय लेखक (१९३६)
२. महादेव कुंटे, भारतीय कवी ,लेखक (१८८८)
३. नवल किशोर शर्मा , गुजरातचे राज्यपाल (२०१२)
४. हेन्री क्रिस्तोफे, हैतीचे राष्ट्राध्यक्ष (१८२०)
५. फ्रँकलिन पिर्स, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८६९)
६. ज्युल्स  दअनेथन , बेल्जियमचे पंतप्रधान (१८८८)
७. क्लेमेंट अटले, ब्रिटिश पंतप्रधान (१९६७)
८. जयप्रकाश नारायण, भारतीय राजकीय नेते, स्वातंत्र्यसेनानी (१९७९)
९. फिलिप बेकर, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१९८२)
१०. वर्षा भोसले, भारतीय गायिका (२०१२)
११. कोंस्टंतीनोस त्सत्सोस, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (१९८७)
१२. विली ब्रँडत, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१९९२)


घटना

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने डी- लिट ही पदवी दिली. (१९५९)
२. भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. (१९३२)
३. मोहम्मद नदिर खान यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि हाबिबुल्लाह गाझी याला अफगाणिस्तान मधून पळवून लावले. (१९२९)
४. पोलंड मध्ये साॅलिडॅरिटी तसेच इतर कामगार संघटनांवर बंदी घातली. (१९८२)
५. अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६२)
६. जर्मन सैन्याने रोमानियावर ताबा मिळवला. (१९४०)
७. केन वोर्बिने यांनी पाण्यावर चालणारे वाहन ताशी ५१४ किलोमीटर वेगाने चालवून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. (१९७८)
८. काश्मीर मध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ८०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले, तर ६०,०००हून अधिक लोक जखमी झाले. (२००५)


महत्व

१. Indian Airforce Day
२. World Octopus Day
३. International Lesbian Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...