दिनविशेष ११ ऑक्टोबर || Dinvishesh 11 October ||



जन्म

१. अमिताभ बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४२)
२. फ्रेडरिक बर्गियस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८८४)
३. नानाजी देशमुख, भारतीय समाजसुधारक , पद्मविभूषण पुरस्कार विजेते (१९१६)
४. फ्राकॉइस मॉरिक, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, कवी साहित्यिक (१८८५)
५. चंद्रचूर सिंघ , भारतीय चित्रपट अभिनेते (१९६८)
६. लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०२)
७. मुकुल आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५१)
८. रोनित रॉय, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६५)
९. लुकास पपाडेमोस, ग्रीसचे पंतप्रधान, अर्थतज्ञ (१९४७)
१०. निकॅनोर् फ्रुटोस, पराग्वेचे राष्ट्राध्यक्ष (१९५६)
११. पीटर थिएल, जर्मनीचे उद्योगपती, PayPal चे संस्थापक (१९६७)
१२. राजेश कुमार, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९७५)
१३. काझी ल्हेंदुप दोर्जे, सिक्कीमचे मुख्यमंत्री (१९०४)
१४. सुरेश दलाल, भारतीय गुजराती लेखक, कवी (१९३२)
१५. निशिगंधा वाड, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६९)
१६. बेल्कलीस अल्मांझर ,Cardy B , अमेरिकन गायिका , गीतकार (१९९२)
१७. अमन वर्मा, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७१)
१८. विजय भाटकर, भारतीय वैज्ञानिक , संशोधक (१९४६)
१९. हार्दिक पांड्या, भारतीय क्रिकेटपटू (१९९३)


मृत्यू

१. दिना पाठक ,भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (२००२)
२. रमाकांत कवठेकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९९९)
३. काकासाहेब दांडेकर, कॅम्लिन उद्योगाचे संस्थापक (१९९४)
४. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९६८)
५. जिन कॉक्टाऊ, फ्रेंच लेखक, कवी , साहित्यिक (१९६३)
६. खंडू रांगणेकर, भारतीय क्रिकेटपटू (१९८४)
७. विल्यम विकरे, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९९६)
८. रामकुमार बोहरा, भारतीय चित्रपट निर्माता (१९९१)
९. चिनमोय कुमार घोस, भारतीय आध्यात्मिक गुरू (२००७)
१०. जेम्स ज्यूल, ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (१८८९)

घटना

१. भारतातील कलकत्ता या शहरात झालेल्या तीव्र भूकंप आणि आलेल्या चक्रीवादळामुळे बंगाल खाडीत बंदरावर असलेल्या जहाजांचे प्रचंड नुकसान झाले यामध्ये  सुमारे २,००,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर स्थानिक निवासी २५००हून अधिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे. (१७३७)
२. डेव्हिड ह्युस्टन यांनी कॅमेऱ्यात लागणारे रोल फिल्मचे पेटंट केले. (१८८१)
३. श्रीलंकेत भारतीय पीस रक्षक फोर्सद्वारे ऑपरेशन पवनची सुरुवात करण्यात आली. (१९८७)
४. अलेक्झांडर माईल्सने इलेक्ट्रिक लिफ्टच्या रचनेचे पेटंट केले. (१८८७)
५. ब्राझील आणि चीलीने सोव्हिएत युनियन सोबत राजकीय संबंध तोडले. (१९४७)
६. अरिस्टाइड्स रॉयो हे पनामाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९७८)


महत्व

१. International Day Of The Girl Child
२. 'You Go Girl' Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...