दिनविशेष ७ ऑगस्ट || Dinvishesh 7 August ||




जन्म

१. सुरेश वाडकर, भारतीय गायक, संगीत दिग्दर्शक (१९५५)
२. एम. एस. स्वामीनाथन, पद्मश्री,पद्मभूषण,पद्मविभूषण ,भारताचे अनुवंशशास्त्रज्ञ, हरित क्रांतीचे जनक (१९२५)
३. ओम प्रकाश जिंदल, भारतीय राजकीय नेते, उद्योगपती (१९३०)
४. अबनिंन्द्रनाथ टागोर, भारतीय चित्रकार (१८७१)
५. महेश दत्तान, भारतीय लेखक, दिग्दर्शक (१९५८)
६. रल्फ बंचे, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन मुत्सद्दी (१९०४)
७. जीन - लूक देहेणे, बेल्जियमचे पंतप्रधान (१९४०)
८. दीपक चहर, भारतीय क्रिकेटपटू (१९९२)
९. जेम्स अल्लिसन, नोबेल पारितोषिक विजेते रोगप्रतिकारकशक्ती तज्ञ (१९४८)
१०. जिमी वेल्स, विकिपीडियाचे सहसंस्थापक (१९६६)
११. देबु मित्रा, भारतीय क्रिकेटपटू (१९४८)
१२. चद्रकांत टोपीवाला, गुजराती लेखक कवी साहित्यिक (१९३६)


मृत्यू

१. रविंद्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यीक, भारतीय कवी ,लेखक , विचारवंत (१९४१)
२. अंजनिबाई मालपेकर, भारतीय शास्त्रीय गायिका (१९७४)
३. फ्रेडरिक वॉन स्पी, जर्मन लेखक (१६३५)
४. मारियानो अरिस्टा, मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१८५५)
५. ऑलिव्हर हार्डी, अमेरिकन विनोदी अभिनेते, लॉरेल आणि हार्डी मधील हार्डी (१९५७)
६. जेकब बर्जेलिअस, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ (१८४८)
७. केमिले चामौन, लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष (१९८७)
८. शपुर बहतिर, इराणचे पंतप्रधान (१९९१)
९. टॉम स्कॉट, स्कॉटिश लेखक कवी (१९९५)
१०. नोबुसुके किशी, जपानचे पंतप्रधान (१९८७)

घटना

१. जर्मन सैन्याने लिजे हे बेल्जियम देशातील शहर ताब्यात घेतले. (१९१४)
२. लीन कॉक्स यांनी अमेरिका ते सोव्हिएत युनियन पोहून पार केले , असे करणारे ते पहिले व्यक्ती होत. (१९८७)
३. रिचर्ड बेडफोर्ड बेनेट हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९३०)
४. गल्फ युद्धासाठी अमेरिकन सैन्य सौदी अरेबियात पोहचले. (१९९०)
५. अपोलो १५ हे अंतराळयान पृथ्वीवर परतले. (१९७१)
६. अर्नेस्टो सम्पर यांनी कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. (१९९४)
७. द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र १२८ वर्ष प्रकाशित झाल्यानंतर बंद झाले. (१९८१)
८. मुंबई महानगरपालिकेने बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट ही कंपनी आपल्या ताब्यात घेतली. (१९४७)
९. पाकिस्तानमधील कराची येथे झालेल्या बॉम्ब स्फोटात १०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)


महत्व

१. Purple Heart Day
२. Professional Speaker's Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...