दिनविशेष २ ऑगस्ट || Dinvishesh 2 August ||




जन्म

१. विजय रुपाणी, गुजरातचे मुख्यमंत्री (१९५६)
२. आचार्य प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१८६१)
३. सिद्धार्थ रॉय कपूर, भारतीय चित्रपट निर्माता (१९७४)
४. जॅक एल. वॉर्नर, वॉर्नर ब्रदर्सचे सहसंस्थापक (१८९२)
५. पिंगाली वेंकय्या, भारतीय ध्वजाचे रचनाकार (१८९६)
६. बेल्लारी राघवा, भारतीय तेलगू थिएटर अभिनेते (१८८०)
७. रोमुलो गॅलेगोस, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१८८४)
८. शिमोन पेरिस, इस्राएलचे पंतप्रधान (१९२३)
९. जॉन टिंडाल, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (१८२०)
१०. रमेश बाईस, झारखंडचे राज्यपाल (१९४८)
११. अर्शद अयुब, भारतीय क्रिकेटपटू (१९५८)

मृत्यू

१. अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक, टेलिफोनचे संशोधक(१९२२)
२. व्ही. बालकृष्णन, भारतीय लेखक (२००४)
३. वॉरेन जी. हर्डींग, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१९२३)
४. व्ही. दक्षिणामूर्थी, भारतीय संगीतकार (२०१३)
५. पॉल वाॅन हिंडेनबर्ग, जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष (१९३४)
६. अँटोन नोगेस, मोनॅको ग्रांपीचे संस्थापक (१९७८)
७. विल्यम एस. बर्रौघ, अमेरिकन लेखक (१९९७)
८. मिशेल देब्रे, फ्रान्सचे पंतप्रधान (१९९६)
९. रमकिंकर बैज, भारतीय शिल्पकार (१९८०)
१०. मीना कृसेमान, डच लेखिका (१९२२)

घटना

१. अमेरिकेत पहिल्यांदाच जनगणना करण्यास सुरुवात झाली. (१७९०)
२. सॅमुएल ब्रिग्स यांनी नेल मेकिंग मशीनचे पेटंट केले. (१७९१)
३. डच सैन्याने बेल्जियम काबिज केले. (१८३१)
४. काल्व्हिन कूलिज हे अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२३)
५. चीनमध्ये आलेल्या चक्रीवादळात  ६०,००० लोक मृत्यूमुखी पडले. (१९२२)
६. इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यानंतर गुल्फ युद्धास सुरुवात झाली. (१९९०)
७. पाकिस्तानच्या लाहोर येथे भाजी मार्केटमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१२)
८. पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट ऑफिस लॉन्च करण्यात आले. (१९८८)
९. ॲपल मॅकचे पहिले ऑफिस सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आले. (१९८९)
१०. बिटकॉइन कॅश पहिल्यांदाच वापरात आली. (२०१७)


महत्व

१. Leave A Penny Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...