दिनविशेष १५ ऑगस्ट || Dinvishesh 15 August ||




जन्म

१. श्री अरबिंदो घोष, भारतीय योगी, महर्षी, विचारवंत, वंदे मातरमचे पत्रकार (१८७२)
२. भगवान रघुनाथ कुळकर्णी, भारतीय लेखक, कवी (१९१३)
३. वामनदादा कर्डक, लोककवी (१९२२)
४. रामप्रसाद चंदा, भारतीय इतिहासकार (१८७३)
५. अदनान सामी, भारतीय गायक, संगीतकार (१९७१)
६. संगोली रायन्ना, भारतीय योद्धा (१७९८)
७. राखी गुलझार, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४७)
८. नीना कुलकर्णी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५५)
९. सुकांता भट्टाचार्य, भारतीय बंगाली लेखक (१९२६)
१०. बेगम खालेदा झिया, बांग्लादेशच्या पंतप्रधान (१९४५)
११. नेपोलियन बोनापार्ट, फ्रान्सचा सम्राट (१७६९)
१२. गणपतराव जोशी, भारतीय रंगभूमी अभिनेते (१८६७)
१३. लुईस दे ब्रोगली, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)
१४. एरियास अर्णुप्फो, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९०१)
१५. अच्युत गोडबोले, भारतीय लेखक (१९५०)
१६. उस्ताद अमीर खान, भारतीय शास्त्रीय गायक (१९१२)
१७. जॉर्ज क्लाईन, मोटर व्हीलचेअरचे संशोधक (१९०४)
१८. सुहासिनी मणिरत्नम, भारतीय अभिनेत्री (१९६१)
१९. लेविस टी. प्रेस्टन, जागतिक बँकेचे अध्यक्ष (१९२६)
२०. कोस्टीस स्टेफानोपलस, ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष (१९२६)
२१. रिचर्ड एफ. हेक, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३१)
२२. विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेटपटू (१९७५)
२३. अबिय अहमद, इथिओपियाचे पंतप्रधान (१९७६)
२४. स्वामी महेश्वरानंदा, भारतीय धर्मगुरू (१९४५)


मृत्यू

१. अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री (२००४)
२. बेंजामिन न्युकिर्च, जर्मन लेखक कवी (१७२९)
३. ग्राझिया डेलेड्डा,नोबेल पारितोषिक विजेते लेखिका (१९३६)
४. स्वामी स्वरूपानंद (१९७४)
५. महादेव देसाई ,भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९४२)
६. लुडविग प्रँडटल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९५३)
७. बेंडापुडी वेंकट सत्यनारायणा , भारतीय त्वचाशास्त्रज्ञ (२००५)
८. शेख मुजिब्बुर रहमान, बांग्लादेशचे पंतप्रधान (१९७५)
९. हूगो थिओरेल, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९८२)
१०. सुन बर्गस्ट्रॉम्, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (२००४)
११. अस्सेल थिओरेल, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९८२)

घटना

१. ब्रिटीश सत्तेतून भारत देश स्वतंत्र झाला. (१९४७)
२. फ्लोरिडा मधील पनामा शहराची स्थापना कंक्विस्ताडोर पेड्रो अरियास डविल्ला यांनी केली. (१५१९)
३. पंडीत जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. (१९४७)
४. अमेरिकन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित झाले. (१९७१)
५. भारतात पहिल्यांदाच दूरचित्रवाणीच्या प्रसारणास सुरुवात झाली. (१९८२)
६. दक्षिण कोरिया देश अस्तित्त्वात आला. (१९४८)
७. पनामा कालव्यातून पहिले व्यापारी जहाज एस. एस. अॅ नकाॅन  हे पार झाले. (१९१४)
८. दूरदर्शनवर पहिल्यांदाच 'मिले सुर मेरा तुम्हारा' हे गीत प्रसारित झाले. (१९८८)
९. काँगो हा देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला. (१९६०)
१०. जपानने शरणागती पत्करली, दूसरे महायुद्ध संपले. (१९४५)
११. भारतामध्ये आसाम राज्यात आलेल्या तीव्र भूकंपात २०,००० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९५०)
१२. मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१८६२)
१३. बहरेन या देशाला ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७१)
१४. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेला "शोले" हा चित्रपट प्रकाशित झाला. (१९७५)
१५. एफ. डब्ल्यू. दे क्लर्क हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९८९)


महत्व

१. भारतीय स्वातंत्र्य दिन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...