दिनविशेष ७ जून || Dinvishesh 7 June ||




जन्म

१. टिकू तलसानिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५४)
२. फिलीप लेणार्ड, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८६२)
३. वैभव मांगले, सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते (१९७५)
४. अमृता राव, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)
५. चार्ल्स ग्लोवर बर्कला, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७७)
६. श्यामा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९३५)
७. जॉन टर्नर, कॅनडाचे पंतप्रधान (१९२९)
८. मुहम्मद गद्दाफी, लिबियाचा हुकुमशहा (१९४२)
९. महेश भूपती, भारतीय टेनिसपटू (१९७४)
१०. अॅना कौर्निकोवा, रशियन टेनिसपटू (१९८१)
११. एकता कपूर, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन दिग्दर्शक निर्माता (१९७५)
१२. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष,  भारतीय लेखक (१९१३)

मृत्यू

१. गोपीनाथ तळवलकर, साहित्यिक लेखक (२०००)
२. बसप्पा दानप्पा, भारताचे उपराष्ट्रपती (२००२)
३. अडाॅल्फ गोपेल, जर्मन गणितज्ञ (१८४७)
४. रोनाल्ड जॉर्ज वेफ्रार्ड, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७८)
५. मौरिन्स रुवियर, फ्रान्सचे पंतप्रधान (१९११)
६. चिरंजीवी सर्जा, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (२०२०)
७. अल्लादी  रामकृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (२००८)
८. रोनाल्ड जॉर्ज वरेफोर्ड नॉरिस, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९७८)
९. व्हिक्टर पाझ एस्टनसोरो, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (२००१)
१०. मुस्तफा खलील, इजिप्तचे पंतप्रधान (२००८)
११. पियरे मौरोय, फ्रान्सचे पंतप्रधान (२०१३)

घटना

१. फ्रेंच सैन्याने मॅक्सिको शहरावर ताबा घेतला. (१८६३)
२. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. (१८९३)
३. शिरोमणी अकाली दल या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. (२००४)
४. अमेरिकेने आणि इंग्लंडने गुलामांचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला. (१८६२)
५. अबू मुसाबी अल झरकावी हा अल कायदाचा म्होरक्या अमेरिकेने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मारला गेला. (२००६)
६. हिमाचल प्रदेश मध्ये बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे पहिल्यांदाच उड्डाण झाले. (१९३८)
८. इस्राईलने इराकची ओसिरक ही परमाणू भट्टी उध्वस्त केली. (१९८१)
९.  जागतिक क्रिकेटच्या पहिल्याच विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंड येथे सुरुवात झाली. (१९७५)

महत्त्व

१. Trial Technology Day
२. लेव्हल क्रॉसिंग दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...