दिनविशेष ६ जून || Dinvishesh 6 June ||




जन्म

१. सुनील दत्त, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२९)
२. निवेदिता जोशी - सराफ , सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री (१९६५)
३. थॉमस मंन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१८७५)
४. श्याम पाठक, भारतीय टेलिव्हिजन अभिनेते (१९७६)
५. सुकर्नो, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष (१९०१)
६. बख्त सिंग, भारतीय धर्मगुरु (१९०३)
७. सुरेश भारद्वाज, भारतीय नाटक दिग्दर्शक (१९५५)
८. श्रीकृष्ण जोशी, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३५)
९. गणेशरंगो भिडे, ज्ञानकोशकार (१९०९)
१०. जसवंत सिंग दुसरा, जोधपूरचे महाराजा (१८३८)
११. नेहा कक्कर, भारतीय गायिका (१९८८)

मृत्यू

१. संभूनाथ पंडीत, भारतीय कलकत्ता हायकोर्टचे जज (१८६७)
२. शांता शेळके, सुप्रसिद्ध मराठी कवयत्री , लेखिका (२००२)
३. काउंत कॅमीलो बंसो दि केवुर, इटलीचे पंतप्रधान (१८६१)
४. जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचे पंतप्रधान (१८९१)
५. शाबेग सिंघ, भारतीय सैन्य अधिकारी (१९८४)
६. युआन शिकाई, चीनचे राष्ट्राध्यक्ष (१९१६)
७. गरहरत हाउपत्मंन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९४६)
८. अंने बंद्रॉफ्ट, अमेरीकन अभिनेत्री (२००५)
९. जेरॉमे कार्ले, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१३)
१०. थेरेसा सल्डाना, अमेरीकन अभिनेत्री (२०१६)

घटना 

१. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न झाला. (१६७४)
२. हेन्री डब्लु सील्य यांनी इस्त्रीचे पेटंट केले. (१८८२)
३. ऑपरेशन ब्लू स्टार संपले, यामध्ये ५५०हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि ४००हून अधिक लोक जखमी झाले.
४. सोव्हिएत युनियनने सोयुझ ११ हे अंतराळयान प्रक्षेपित केले. (१९७१)
५. फिनलॅडने बोलशेविका सोबत युद्ध पुकारले. (१९१९)
६. इस्राईलने लेबनानवर सैन्य हल्ला केला. (१९८२)
७. तमिळ भाषा शास्त्रीय भाषा म्हणून भारतीय राष्ट्रपतींनी घोषीत केली. (२००४)

महत्त्व

१. रशियन भाषा दिवस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...