दिनविशेष २ जून || Dinvishesh 2 June ||




जन्म

१. नितीश भारद्वाज, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (१९६३)
२. नंदन निलेकणी, इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक (१९५५)
३. मनी रत्नंम, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९५६)
४. लॉईड शाप्ले, नोबेल पारितोषिक विजेते गणितज्ञ (१९२३)
५. तेजश्री प्रधान, मराठी चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेत्री (१९८८)
६. आनंद अभ्यंकर, मराठी चित्रपट अभिनेते (१९६३)
७. विष्णू विनायक बोकील , मराठी साहित्यिक लेखक (१९०७)
८. आंजन श्रीवास्तव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४८)
९. सोनाक्षी सिन्हा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८७)
१०. दुग्गुराला गोपालकृष्णय्या, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८९)
११. अनंत गीते, भारतीय राजकीय नेते (१९५१)

मृत्यु

१. राज कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८८)
२. वॉल्डमार होवेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९४८)
३. श्रीकांत जिचकर, भारतीय उच्चशिक्षित राजकिय नेते (२००४)
४. ज्युआन तोर्र्स, बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष (१९७६)
५. श्रीराम शर्मा, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संस्थापक, धर्मगुरु (१९९०)
६. गेराल्ड विट्रो, गणितज्ञ (२०००)
७. देवेंद्र मोहन बोस, भारतीय पदार्थ वैज्ञानिक (१९७५)
८. व्ही. व्ही. आय्यापाण, भारतीय मल्याळम लेखक (२०१०)
९. आयर्विन रोज, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (२०१५)
१०. कार्ल ब्रँडत,जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (१९४८)

घटना

१. इटालियन अभियंता गुग्लील्मो मार्कोनी यांनी आपल्या वायरलेस टेलेग्राफीसाठी पेटंट अर्ज केला. (१८९६)
२. तेलंगण हे भारताचे २९वे राज्य बनले. (२०१४)
३. माली या देशाने आपले संविधान स्वीकारले. (१९७४)
४. भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले. (१९९९)
५. माल्टामध्ये संविधान लागू झाले. (१९७४)
६. कॅनडामध्ये सर्वात पहिल्यांदा कांजण्यावर लस देण्यात आली. (१८००)

महत्व

१. International Sex Workers Day
२. American Indian Citizenship Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...