दिनविशेष १० जून || Dinvishesh 10 June ||




जन्म

१. नंदामुरी बालकृष्णा, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९६०)
२. राहुल बजाज, भारतीय उद्योगपती (१९३८)
३. मिका सिंघ, भारतीय गायक (१९७७)
४. सौल बेल्लो, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१५)
५. वेद प्रकाश शर्मा, भारतीय लेखक (१९५५)
६. जॉर्गी अटणासोव, बल्गेरियाचे पंतप्रधान (१९३३)
७. चंद्रकांत पाटील, भारतीय राजकीय नेते (१९५९)
८. विल्यम रोसेनबर्ग, डंचीन डोनट्सचे संस्थापक (१९१६)
९. प्रकाश पादुकोण, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९५५)
१०. स्वामी विराजनंदा , भारतीय तत्ववेत्ता ,लेखक (१८७३)

मृत्यू

१. रामनाथ टागोर, भारतीय समाजसुधारक (१८७७)
२. फुलवंतीबाई झोडगे,भारतीय सामाजिक कार्यकर्त्या (२००१)
३. लुइगी क्रेमोना, इटालियन गणितज्ञ (१९०३)
४. रॉबर्ट बॉर्डन, कॅनडाचे पंतप्रधान (१९३७)
५. गुलाब दासब्रोकर, भारतीय गुजराती लेखक (१९०६)
६. भाई विर सिंघ, भारतीय पंजाबी लेखक ,कवी (१९५७)
७. सिग्रिड उंडसेत, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९४९)
८. हाफीज अल असद, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (२०००)
९. जीवन, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८७)
१०. अडाॅल्फ झुकाॅर , परमाऊंट पिक्चर्सचे संस्थापक (१९७६)

घटना

१. पहिले प्राणिसंग्रहालय पॅरिस येथे लोकांसाठी खुले करण्यात आले. (१७९३)
२. दुसऱ्या महायुध्दात नोर्वेने जर्मनी समोर हार् पत्करली. (१९४०)
३. स्पेनने अमेरिकेसोबत युद्ध पुकारले. (१८९८)
४. कॅनडाने इटली सोबत युद्ध पुकारले. (१९४०)
५. जॉन दिफेंबकर हे कॅनडाचे पंतप्रधान झाले. (१९५७)
६. इराकमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या शृंखलेत ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
७. पाकिस्तानचे पुर्व राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपा खाली अटक करण्यात आली. (२०१९)

महत्त्व

१. Ballpoint Pen Day

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Leave a Reply

Featured Post

तत्वनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ || Marathi Blogger || Marathi Lekh ।।

माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय ...