मुख्य सामग्रीवर वगळा

दिनविशेष २५ एप्रिल || Dinvishesh 25 April ||




जन्म

१. शाहू मोडक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९१८)
२. गुग्लिमो मार्कोनी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८७४)
३. विपुल गोयल, भारतीय राजकीय नेते (१९७२)
४. हेमवाती नंदन बहुगुणा, भारतीय राजकीय नेते (१९१९)
५. सुषमा सेन, भारतीय राजकीय नेत्या (१८८९)
६. वुफांग पॉली, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९००)
७. करण राजदान , भारतीय चित्रपट अभिनेते (१९६१)
८. श्रिया पिळगावकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८९)
९. हैदर अली अबादी, इराकचे पंतप्रधान (१९५२)
१०. गेधून चोएखी न्यीमा, ११वे पांचेण लामा (१९८९)
११. अरिजित सिंघ , भारतीय चित्रपट पार्श्र्वगायक (१९८७)
१२. आर. पी. एन. सिंग , भारतीय राजकिय नेते (१९६४)
१३. कमाल खान , भारतीय गायक (१९८९)
१४. देविका, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४३)

मृत्यु

१. स्वामी रंगनाथानंद, शिक्षक, हिंदु साधू  (२००५)
२. चोंगझेन, चीनचा मिंग साम्राज्याचा शासक (१६४४)
३. पंढरीनाथ रेगे , साहित्यिक विचारवंत (१९९९)
४. उस्ताद बडे गुलाम अली खाँ , भारतीय गायक (१९६८)
५. अँडर्स सेल्सिअस, स्वीडिश खगोशास्त्रज्ञ (१७४४)
६. त्रिनले ग्यास्टो, तिबेटचे १२वे दलाई लामा (१८७५)
७. मिर सुलतान खाँ, उत्र्कृष्ट बुद्धिबळपटू (१९६६)
८. व्राईट मॉरिस, अमेरिकन लेखक (१९९८)
९. गिंगर रॉजर्स, अमेरिकन अभिनेत्री (१९९५)
१०. अमानुल्लाह, अफगाणिस्तानचा राजा (१९६०)

घटना

१. बेल लॅब्सने पहिली सोलर बॅटरी सिलिकॉन पासुन तयार केली. (१९५४)
२. पोर्तुगालने आपल्या संविधाना मध्ये संशोधन केले. (१९७६)
३. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. (२०००)
४. पायोनिअर १० अंतराळयान सूर्यमालेच्या बाहेर गेले. (१९८३)
५. अमागासाकी जपान येथे रेल्वे अपघातात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००५)
६. भारतीय वंशाच्या नागरिकांना श्रीलंकेने मतदान करण्याचा अधिकार दिला. (१९८९)
७. महाभयंकर तोर्णदो मुळे अमेरिकेतील ३००हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. (२०११)
८. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात ९००० लोक मृत्युमुखी पडले. (२०१५)

महत्व

१. जागतिक मलेरिया दिवस
२. International Financial Independence Awareness Day
३. World Penguin Day 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दिनविशेष १९ मार्च || Dinvishesh 19 March ||

जन्म १. दादा चांदेकर, संगीत दिग्दर्शक (१८९७) २. तनुश्री दत्ता , भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४) ३. जिन अस्तृद, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (१६८४) ४. रॉक सरनोबत पेना , अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (१८५१) ५. सई परांजपे, लेखिका दिग्दर्शिका (१९३८) ६. जीन फेड्रिक जोलियोट, नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ (१९००) ७. लियनिदास अलाओगौ, ग्रीक गणितज्ञ (१९१४) ८. मुनरो चांबर्स, कॅनाडियन अभिनेता (१९९३) ९. मॅट लिटलेर, ब्रिटीश अभिनेता (१९८२) १०. विल्लेम एच दे बीअफोर्ट, डच इतिहासकार (१८४५) मृत्यु १. इ एम एस नंबुद्रिपाद, केरळचे मुख्यमंत्री (१९९८) २. केरूनाना लक्ष्मण छत्रे, गणितज्ञ (१८८४) ३. फिलिप माझेई , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (१८१६) ४. ऑर्थर बॅलफोर, ब्रिटीश पंतप्रधान (१९३०) ५. गस्टोन ज्युलिया, फ्रेंच गणितज्ञ (१९७८) ६. फर्णांड लोडविक, इतिहासकार (१९९५) ७. आचार्य कृपलानी, स्वातंत्र्यसेनानी (१९८२) ८. केरोपंत छत्रे, गणितज्ञ (१८८४) ९. नरेन ताम्हणे, भारतीय क्रिकेटपटू (२००२) १०. खंडेराव होळकर, मल्हारराव होळकर यांचे चिरंजीव (१७५४) घटना १. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१) २. इंडोनेशियाने सर्व...

राजकारण || Rajkaran Marathi Kavita ||

"भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! उमेदवाराची योग्यता पाहून मतदान  करायला विसरायचं नाही !! आपला हक्क, आपलं मत कधीच कोणाला विकायचं नाही !! लक्षात ठेवा सुज्ञ नागरिकांनो आपणच आपल्याला संपवायचं नाही !! उमेदवार हवा सुशिक्षित आणि सुसंस्कृत मनात हे विसरायचं नाही !! अयोग्य आणि अकार्यक्षम उमेदवारास लोकशाही खराब करू द्यायचं नाही !! हो !! ही आपली जबाबदारी आहे !! लक्षात ठेवा, ती टाळायची नाही !! आपलं भविष्य या एका क्षणात खराब करू द्यायचं नाही !! एक एक मत जोडून घडतो भारत त्याला अयोग्य हाती द्यायचं नाही !! आपलं मत खूप काही करू शकते त्याला असेच जाऊ द्यायचे नाही !! मतदान करून घडवू ही लोकशाही आपला देश , आपले लोक, विसरायचे नाही !! सक्षम , मजबूत आणि प्रगतशील देशासाठी आपले मत द्यायला विसरायचे नाही !! भरतील सभा, जमतील लोक आपण मात्र भुलायच नाही !! " ✍️©योगेश खजानदार

दिनविशेष १८ सप्टेंबर || Dinvishesh 18 September ||

जन्म १. प्रिया बापट, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८६) २. जॉन डायफेनबकेर, कॅनडाचे पंतप्रधान (१८९५) ३. शबाना आझमी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९५०) ४. विष्णुवर्धन, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९५०) ५. शिवसागर रामगुलाम, मॉरिशसचे पंतप्रधान (१९००) ६. एडविन मॅकमिलन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०७) ७. काका हाथरसी, भारतीय हिंदी कवी, लेखक (१९०६) ८. जॉर्ज संपेओ, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९३९) ९. बिंदू भट्ट, भारतीय गुजराती लेखिका (१९५४) १०. मदनलाल धिंग्रा, भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी (१८८३) ११. राजा नेने, भारतीय चित्रपट, रंगभूमी अभिनेते, दिग्दर्शक (१९१२) मृत्यू १. अरुण वासुदेव कर्नाटकी, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९९९) २. शिवाजी सावंत, भारतीय मराठी लेखक, कादंबरीकार (२००२) ३. लियन्हार्ड युलेर, स्विश गणितज्ञ (१७८३) ४. वेलियाम भरगवण, भारतीय राजकीय नेते (२०१३) ५. पीटर स्टोल्यपिन, रशियाचे पंतप्रधान (१९११) ६. जॉन कॉक्रोफ्ट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९६७) ७. मोहम्मद हिदयतुल्ला, भारताचे उपराष्ट्रपती (१९९२) ८. अमेरिको टोमास, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष ...