मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाती

नाती येतात आयुष्यात सहज निघुनही जातात मनातल्या भावना अखेर मनातच राहतात कोणी दुखावले जातात कोणी आनंदाने जातात नात्याची गाठ अखेर सहज सोडुन जातात निस्वार्थ नाती खुप आठ...

हरवलेले पत्र

हरवलेल्या पत्रास आता कोणी पत्ता सांगेन का खुप काही लिहलंय मनातल आता कोणी वाचेन का काळाच्या धुळीत मिसळुन सगळं काही संपलय का शोधुनही सापडेना काही वाट मी चुकतोय का जड आहे ...

मनातल प्रेम

मला काही ऐकायचंय तुला काही सांगायचंय मनातल्या प्रेमाला कुठे तरी बोलायचंय लाटां सोबत दुर जाताना डोंगराशी भेटायचंय आठवणींच्या नदीला समुद्राशी बोलायचंय थोडंसं सुरा...

माझ्यातील ती

मी पाहिलय तुला माझ्या डोळ्या मध्ये समोर तु नसताना माझ्या आसवांना मध्ये झुरताना मनातुन माझ्या कविते मध्ये शब्दाविना गुणगुणत माझ्या गाण्या मध्ये हो सखे, मी पाहिलय तुला...

एक बात

एक बात छुपी है दिल में दर्द की चादर ओढे कुछ शिकायतें हैं उसे कोई तो आ के कहे ये सन्नाटे की रात हर तरह से बढे गहरे अंधेरो में मुझे कोई यु ही ना छोडे वो लफ्ज है ठहरे रोशनी की राह द...