मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आठवणीतील तु ..!!

मी विसरावे ते क्षण की पुन्हा समोर आज यावे सहज आठवणीने तेव्हा जुने ते पान उलटावे का सोबतीस तु मला येऊन भेटावे जुन्या त्या वाटेवरती साथ देत आज जावे कधी ओल्या पापण्या त्या अ...

अस्तित्व. .

आज कविता थोडी वेगळी .. प्रत्येक स्त्रीची .. तिच्या अस्तित्वाची   स्त्रीला दातृत्व आहे स्त्रीला मातृत्व आहे स्त्रीत क्षमता आहे स्त्रीत ताकद आहे तरीही ती लढतेय आपली अस्ति...

मनातली सखी.. !!

"कधी कधी मनातली सखी खुपच भाव खाते पाहुनही मला न पहाता माझ्या नजरेत ती रहाते चांदण्याशी बोलताना मात्र खुप काही सांगते माझ्याशी अबोल राहुन मात्र फक्त मला छळते कधी कधी मना...

विरहं..!!

ठरवुन अस काही होतंच नाही मनातलेच मन कधी ऐकत नाही नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही आसवांनाही कधी निटस विचारत नाही कित्येक दुख डोळ्यातुन वाह...