मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिरमुसलेल्या फुलाला. ..!!

"हिरमुसलेल्या फुलाला पुन्हा फुलवायचंय मना मधल्या रागाला लांब सोडुन यायचंय ओठांवरच्या हास्याला पुन्हा शोधुन आणायचंय सोडुन सारे रुसवे नातं हे जगायचंय कधी तरी तिच्या ...

लहानपणं...!!

कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि ते बालपण आठवावं शाळेत जाऊन त्या बाकावर आठवणीच पुस्तक उघडावं मित्...

बाबा

रात्री आकाशात पहाताना चांदण्याकडे बोट करणारा माझ्या लुकलुकत्या डोळ्यात स्वप्न पहाणारा आणि त्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा बाबा तुच होतास कधी मला रागवलास तरी माये...

ती!!

माझ्या कित्येक कवितेत 'ती'चा उल्लेख नेहमी होतो. माझे मित्र मला विचारतात की  ' योग्या तुझी ती कोण आहे! ! जिच्यासाठी तु आजपर्यंत इतक्या कविता लिहिल्या आणि लिहित असतोस !! तेव्हा ...

लपुन छपुन

न राहुन पुन्हा पुन्हा मी तुला पाहिलं होतं लपुन छपुन चोरुन ही मनात तुला साठवलं होतं कधी तुझ हास्य डोळ्यांत मी भरलं होतं कधी तुझ्या अश्रु मधलं दुख मी जाणलं होतं तु न दिसता क...

नातं आपलं

क्षणात वेगळ व्हावं इतक नातं साधं नव्हतं कधी रुसुन कधी हसुन सगळंच इथे माफ होतं विचार एकदा मनाला तिथे कोण राहत होतं कधी ओठांवर कधी अश्रुमध्ये सतत माझं नाव होतं तु रुसावंस ...

दोन श्वास ..!!

  "खिडकी मधुन येणारा वारा आठवणीचा गंध सोबत घेऊन येत होता. ती पलंगावर हतबल होऊन झोपली होती आणि तो तिच्या जवळच बसुन होता. शेवटच्या क्षणी तिला काय म्हणायचंय हे त्याला ऐकायच हो...

एक गीत... !!

गीत ते गुणगुणावे त्यात तु मझ का दिसे शब्द हे असे तयाचे मनात माझ्या बोलते असे तु राहावी जवळ तेव्हा सुर जे छेडले असे हुरहुर ही कोणती मनाची ठाव मझ माझा नसे फितुर झाले शब्द जे...