मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिच्या मनातील

चांदनी ही हल्ली तिला खुप काही बोलते तिच्या मनातल ओळखुन आपोआप तुटते ते पाहुन ती ही हळुच हसते मनातल्या त्याला चांदण्यात पाहते ते हसणे बघुन नभ ही लाजते चंद्रा सवे मग तेही ...

क्षण

काही क्षण बोलतात काही क्षण अबोल असतात काही क्षण चांगले तर काही क्षण वाईट असतात आपले कोण असतात परके कोण असतात क्षण जसे बदलतात नाते तसे बोलु लागतात काही क्षण स्वार्थी काह...

नजरेतूनी बोलताना

नजरेतूनी बोलताना तु स्वतःस हरवली होती ती वेळही अखेर क्षणासाठी थांबली होती ती वाट ती सोबत ती झुळुक ही धुंद होती तुझे शब्द ऐकण्यास ती सांज आतुर होती तु पाहिले मला माझ्यात ...

अबोल प्रेम

न कळावे तुला कधी शब्दांन मधील भाव सखे मन ओतले त्यातुन तरी अबोल तुझ न प्रेम दिसे मी लिहावे किती सांग तरी प्रेम हे का शुन्य असे एक ओढ मझ भेटण्याची मनी तुझ्या का आज दिसे शब्द झ...

तु हवी आहेस मला

तु हवी आहेस मला अबोल राहुन बोलणारी माझ्या मनात राहुन मला एकांतात साथ देणारी माझ्या शब्दांन मध्ये राहताना कवितेत जगणारी आणि डोळ्यातुन पाणी येताच अलगद ते पुसणारी तु हव...

पुन्हा जगावे क्षण

पुन्हा जगावे ते क्षण तुझ्या सवे आज सखे तु समोर असताना व्यक्त व्हावे मन जसे ती सांज तो वारा पुन्हा ती वाट दिसे ते नभ ही पाहता चांदणी ती एकाकी असे आठवणीत शोधताना तु आसवात दि...

शब्द की भावना

दादा !! रामा ने हाक मारली. कोण आहे रे!! दादा !! तुम्हाला भेटायला कोणी तरी आलय बाहेर?!! बर थांब!! आलो मी !!बसा म्हणं !! कोण आलं आहे. पहायला सुहास बाहेर गेला. समोर एक स्त्री बसली होती. सुहास त...

शोधीसी रे तुला

आस लागे जीवा साथ दे तु मला वाट ती हरवली शोधीसी रे तुला राख झाली मना जाळते जाणीवा मन हे तरीही शोधीसी रे तुला एक भास आभास डोळ्यात एक आस तुज पाहण्या कडा शोधीसी रे तुला मी शोधात...

जगुन घे थोडेसे

काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी मिळे एक शुन्य करता आठवण उरी एक सल मिळे मझ अखेर पुन्हा एक क्षण असे ही उरले तस...