मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिद

रास्तों को अब आजमाने दे मंजिलों पर जश्न मनाने दे अब दर्द को केह देना मुसीबतों को और आने दे मैं डट के खडा बता दे कोशिश तो कर मुझे गिरा दे हर पत्थर टुट जायेगा पहाडों को अब बता दे ...

एकदा

बघ एकदा माझ्याकडे तो मीच आहे तुझ्या पासुन दुर तो आज ही तुझाच आहे तु विसरली अशील ते मी तिथेच जगत आहे भुतकाळाचा अर्थ काय माझं सगळं तिथेच आहे क्षणात तुटल हे नातं आजही मी जोडत...

मनातील वादळ

"वादळाने बोलावं एकदा त्या उद्वस्त घराशी मोडुन पडलेल्या त्या मोडक्या छपराशी ती वेदना कळावी एक जखम मनाशी का बनविले ते घर ही भिंत काळजाची जोपासली ती नाती तुटावी फांदी जशी ...

विरह

आठवणीत झुरताना कधी तरी मला सांगशील डोळ्यात माझ्या पहाताना कधी तरी ओठांवर आणशील रोज सायंकाळी त्या वाटेवर वाट माझी पहाशील मंद दिव्यात रात्री चित्र माझे रेखाटशील मनात म...

वो पल

वो रास्ते छोड दिये अपने जहा बदले हैं गैरो कि महफिल में ना जाने क्यूँ बैठे हैं अब ना मंजिल की परवाह ना किसका इंतजार है इस दिल को अब गैरो से प्यार है वापस ना लौटेंगे कभी वो हर पल...

ऐ वक्त

ऐ वक्त ठहर जा मेरा कोई आनेवाला है अपनों का इंतजार अब मिटानेवाला है साथ देना सासों को ये दिल रुकनेवाला है सदियाँ गुजर गई वो कुछ कहनेवाला है खुदा संभालो मुझे ये दर्द रोनेवा...

एक तु

एक आभास मनाला तु पुन्हा मझ दिसताना पाहुनही मझ न पहाताना ..एक तु तुझ पापण्यात भरताना नजरेतूनी पहाताना पुन्हा का हवीशी.. एक तु राहून आठवणींत एक जागा ह्रदयात अश्रुतही दिसतान...