मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकांत

का छळतो हा एकांत मनातील वादळास भितींवरती लटकलेल्या आठवणीतल्या चित्रात बोलतही नाही शब्द खुप काही सांगते ऐकतही नाही काही सगळं मात्र बोलते भिंतीही हसतात छप्पर ही साथ स...

मी एक शुन्य

भावनेच्या विश्वात आपुलकीच्या जगात सैरभैर फिरूनी मी एक शुन्य प्रेमाची ही गोष्ट भरगच्च पानात वाचुनही शेवटी मी एक शुन्य यशाच्या शिखरावर हवे ते मिळवुन शेवटी एकांती मी ए...

ककळत नकळत

कळत नकळत कधी प्रेम मी केल होतं तुला सांगावंस वाटलं पण मनातच राहिल होत चांदण्या मधील एक तु खुप मी शोधलं होतं चंद्रामागे शोधायचं शेवटी मात्र राहिलं होतं मनात तु असताना सग...
"कधी मन हे बावरे हरवून जाते तुझ्याकडे मिटुन पापणी ओली ती चित्रं तुझे रेखाटते पुन्हा तुझ पहाण्यास डोळे हे शोधते शोधुनही न सापडता शब्दात येऊन भेटते आणि नकळत तेव्हा कधी कव...