मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शब्दाचिया नावे ...!!

"शब्दांचिया नावे उगाच दोष जातो कवितेत एक भाव तूच आहेस तुझेच आहे दिसणे यात नी तुझेच आहेत भास यास उगाच खाती भाव ती ओळ शब्दाची त्यात सौदर्य ही तूच आहेस एक लय येते बोलते ओठातून ...

स्वप्नांच्या पलीकडले !!!

स्वप्नांच्या ही पलिकडे एक घर आहे तुझे त्या घरात मला एकदा यायचं आहे तुझ्या आठवणीच्या पडद्यावर मनसोक्त एकदा फिरताना झुळूक होऊन मला एकदा जायचं आहे हरवून जाईल कधी ती सांज ...

नव्या वाटा ...!!

नव्या वाटांच्या शोधात पाखरांनी घेतली भरारी उठ तूही आता सोडून दे कालची काळजी मुक्त फिरायला हे आकाश बोलावते आहे तुजला आता कोणता विचार मनात घेऊन थांबला आहेस तू या क्षणी स...

नाते भरकटलेले

  कित्येक शब्दांची जुळवाजुळव करत तो तिला मनापासून मनवायचा प्रयत्न करत होता. पण ती काही केल्या राग सोडायला तयार नव्हती.काय करावं असं म्हणतं तो कित्येक वेळ माझ्या सोबत बस...

शब्द शेवटचे !!

राहिले काहीच नसेन तेव्हा माझा तिरस्कार ही करू नकोस तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात एक छोटी जागा मात्र ठेव वेडावला असेन धुंद वारा मुक्त झाल्या असतील भावना तुला त्रास देण्य...

बोलकी एक गोष्ट..

अबोल या नात्याची बोलकी एक गोष्ट आहे मनातल्या भावनेस शब्दांचीच एक साथ आहे नजरेस एक ओढ भेटीस आतुर आहे मिटल्या पापण्यात ओघळते अश्रू आहे मला सांग ना हे अंतर कोणते आहे तुझ्य...

जागतिक महिला दिनानिमित्त...!!

माझ्यातल्या " मी " ला शोधायचं आहे मला मी एक स्त्री आहे खूप बोलायचं आहे मला मी जननी आहे मी मुलगी आहे तरी स्वत:ला पहायचं आहे मला कधी पंख पसरून या नभात मुक्त फिरायच आहे मला कधी क्...

कविता संसाराची

संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी कधी कध...

सुनंदा (कथा भाग ५) अंतिम भाग

"आजे , उठवण श्यामला!! " सुनंदा अगदी केविलवाणा चेहरा करून आजीकडे पाहू लागली. आजी श्यामला आपल्या जवळ घेत पाहू लागली. तिच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजला. "बाळा , अस नाही करायच...

सुनंदा...!!(कथा भाग ४)

" ये आजे , श्याम उठतं का नाहीये !! " सुनंदा आजीकडे पहात म्हणाली. "बाळा मी आले रे !! तुझी आई !! उठ ना पटकन!! चल बर आपण वैद्यांकडे जाऊयात!! तुला बरं व्हायचंय श्याम माझ्यासाठी!!! " सुनंदा श्याम...