मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुख

चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही नजरेने बघत आपलेच लोक वाईट चिंतन प्रगती होत नाही माझेच सर्व म...

जीवन प्रवास

जीवन एक प्रवास जणु फुल गुलाबाचे काट्यात उमलुन टवटवीत राहायचे हळुवार उमलुन क्षणीक जगायचे तोच आनंद खरा मनी मानायचे काट्यावर उभारुन दुःख विसरायचे दुसर्‍याच्या सुखासा...

अबोल प्रेम

वहीचं मागच पान तुझ्या नावानेच भरलं कधी ह्रदय कधी क्षण कुठे कुठे कोरलं मन मात्र हरवुन सांगायलाच विसरलं डोळ्यातलं ते प्रेम तुलाच नाही कळलं कधी साद ह्दयाची सांग हे सगळं ओ...

दुर्गा

जब जहा दुनिया बेबस ताकद बनकर तु खडी दुर्गा तेरी शक्ती अपार संहार करने तु खडी माता तु जननी है तु प्यार की मुरत खडी प्रेम का सागर है तु दुनिया में ना दुजा कोई दुनिया अधुरी जहा...

नात

कधी मनात एकदा डोकावून पहावे नात्या मधले धागे जुळवून बघावे असतील रुसवे फुगवे बोलुन तरी पहावे घुसमटून गेलंय मन मोकळे करु बघावे वाईट आठवणींना पुसुन एकदा पहावे तानल्यान...

आठवणी

खरंच सांग एकदा आठवणी मिटता येतात वाळुवरच्या रेषां सारख्या सहज पुसता येतात विसरुन जाव म्हटलं तरी लाटां सारख्या येतात दुर्लक्ष करावे म्हटलं तरी मन ओले करतात सतत सोबत य...