मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाबा

बाबा मनातल थोडं आज सांगायचं आहे बस जरा थोडा वेळ तुझ्याशी बोलायच आहे किती कष्ट करशील हा संसार चालवशील माझ्या सुखासाठी का दिनरात राबशील दोन घटका स्वतःसाठी कधी न राहशील म...

जीवन

माहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही जीवन आता बोलते हळुच ओठात हसते पुन्हा काय बोलते ऐक तु मानव...

हे धुंद सांज वारे

हे धुंद सांज वारे बेधुंद आज वाहे सखे सोबतीस मनी हुरहुर कारे मी बोलता अबोल शब्द तेही व्यर्थ समजुन हे इशारे लगबग तुझ ती कारे मावळतीस सुर्य लालबुंद जरा तांबुस वाट पाहतो कुण...

नकळत तेव्हा कधी

नकळत तेव्हा कधी चुक ती झाली होती प्रेम झाल अचानक जेव्हा ती लाजली होती ठरवल होत तेव्हाच आपल्याला हीच पाहिजे होती कस विचारू तिला जेव्हा ती अनोळखी होती मैत्री पासुन सुरूव...

वेड मन

रोज मन बोलत आज तरी बोलशील रुसलेल्या तिला कशी आहेस विचारशील भांडलो आपण आता विसर म्हणशील डोळ्यातील आसवांना वाट करुन देशील मन तस वेडसर आठवणीत राहशील का भांडलीस माझ्याशी ...

साद

सुगंध मातीचा पुन्हा दरवळु दे पड रे पावसा ही माती भिजु दे शेत सुकली पिक करपली शेतकरी हताश रे नकोस करु थट्टा जीव माझा तुझ्यात रे वाट पाहुनी तुझी माती ही रडतेय रे तुझ्या विर...

मैत्री

तुझी आणि माझी मैत्री समुद्रातील लाट जणु प्रत्येक क्षण जगताना आनंदाने उसळणारी तुझी आणि माझी मैत्री ऊन्ह आणि सावली जणु सतत सोबत असताना साथ न सोडणारी तुझी आणि माझी मैत्र...